Showing posts with label PAAYABHOOT. Show all posts
Showing posts with label PAAYABHOOT. Show all posts

Sunday, September 9, 2018

Did you get the basic test marks ??

You want to upload the marks of the basic test taken from 28-08-2018 to 31-08-2018 on a simple system. Today's video gives detailed information about the method of filling marks 

Need information on how to fill in the basic test marks in a very simple way?

Downloading Excel Sheet.?

Record marks in excel sheet?

How to convert a filled Excel Sheet to CSV?

How to upload the filled Excel sheet?

How do I see if the points you filled out have been uploaded?

You can see the above information about filling up the basic test marks in a very simple way by clicking on the link below.

Watch the video by opening the following link in YouTube.

═══════════════════

If you like the video, don't forget to like and share. Subscribe to the channel and click on the bell in front of it to get the latest new videos regularly.

═════════════════

Mr. Javed M. Maqsood

*******************************************************

पायाभूत चाचणीचे गुण भरले का??

इ-लरनींग अेनड टिचीँग

═══════════════════
     
२८-०८-२०१८ ते ३१-०८-२०१८ या कालावधीत घेतलेल्या पायाभूत चाचणीचे गुण आपणास सरल प्रणाली वरती अपलोड करावयाचे आहेत. गुण भरण्याची पध्दती कशी आहे या विषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओ दिलेली आह                          
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
पायाभूत चाचणी चे गुण कश्या पध्दतीने भरावेत या विषयी अतिशय सोप्या पध्दतीने सांगितलेली माहिती हवी आहे का?
Excel Sheet Download करणे.?
Excel sheet मध्ये गुणांची नोंद करणे?
भरलेली Excel Sheet CSV मध्ये कशी बदलावी.?
आपण भरलेली Excel sheet कश्या पध्दतीने Upload करावी?
आपण भरलेले गुण अपलोड झाले आहेत किंवा नाही हे कसे पाहावे?
पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासंबंधी वरील गोष्टींची अतिशय सोप्या पध्दतीने दिलेली माहिती खालिल लिंकवर क्लिक करुन पाहू शकता
खालील लिंक YouTube मध्ये open करुन व्हिडिओ पाहा.
═══════════════════
व्हिडिओ आवडल्यास like व शेअर करायला विसरू नका channel subscribe करुन समोरील बेल वर क्लिक करुन असेच नवनवीन video नियमित मिळवा
═════════════════   
शब्दांकन
श्री जावेद मॊ.मकसूद
       
═══════════════════
आपल्या मिञांना तसेच आपल्या शैक्षणिक Group वर शेअर करा

Monday, August 27, 2018

📚 Basic Test 2018 Schedule

1st class 02 to 08th

Subject-first language

(August 28, 2018 - Tuesday)

Time -11.00 to 1.00

•••••••••••••••••••••••••••••••

2nd class 02 to 08

Mathematics

(August 29, 2018 - Wednesday)

Time -11.00 to 1.00

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

3rd class 03 to 08th

Subject-English

(August 30, 2018 - Thursday)

Time -11.00 to 1.00

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

4th class 06 to 08th

Topics

(August 31, 2018 - Friday)

Time -11.00 to 1.00

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

📚पायाभूत चाचणी २०१८ वेळापत्रक

1⃣इयत्ता ०२ ते ०८  वी
विषय-प्रथम भाषा
(२८ ऑगस्ट २०१८ - मंगळवार)
वेळ-११.०० ते १.००
•••••••••••••••••••••••••••••••
2⃣इयत्ता ०२ ते ०८ वी
विषय-गणित
(२९ ऑगस्ट २०१८ - बुधवार)
वेळ-११.०० ते १.००
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
3⃣इयत्ता ०३ ते ०८ वी
विषय-इंग्रजी
(३० ऑगस्ट २०१८ - गुरूवार)
वेळ-११.०० ते १.००
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
4⃣इयत्ता ०६ ते ०८ वी
विषय-विज्ञान
(३१ ऑगस्ट २०१८ - शुक्रवार)
वेळ-११.०० ते १.००
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

How to decide advanced students in basic test ..

Subject --- Language

For class 2nd to 8th in Marathi subject

Questions have been asked about the basic ability 

of reading and writing and the ability of the previous class.

The class wise classification is as follows ------

Class II

Question number based on basic ability -

Question No- 1

Question No- 4th

Oral / Demonstration

Total marks- 20 marks

On the previous class - 10 marks

♻♻♻♻♻♻

Class III

Basic Ability Based Questions--

Question No- 1

Question No- 6th

Oral / demonstration together

Total marks --- 20 marks

On previous class- 20 marks

♻♻♻♻♻♻

Class-IV

Basic Ability Based Questions--

Question No- 1

Question No- 5

Oral / demonstration together

Total marks - 20 marks

On the previous class - 20 marks

♻♻♻♻♻♻

Class V

Basic Capability Based Questions-

Question No- 1

Question No- 6

Oral / Demonstration - Together

Total marks- 20 marks

On previous class- 30 marks

♻♻♻♻♻♻

Class VI

Basic Capability Based Questions-

Question No- 1

Question No- 6

Oral / Demonstration - Together

Total marks - 20 marks

On previous class- 30 marks

♻♻♻♻♻♻

Class VII

Basic Capability Based Questions-

Question No- 

Question No- 8

Oral / demonstration-together

Total marks - 20 marks

On previous class- 40 marks

♻♻♻♻♻♻

Class VIII

Basic Ability Based Questions--

Question No- 1

Question No- 8

Oral / demonstration-together

Total marks --- 20 marks

On the previous class-- 40 marks

♻♻♻♻♻♻

  Considering the above, if 75% marks are obtained on basic ability and 60% marks on previous ability (excluding question no. Above), then the student will be considered advanced.

References--

By Government Resolution dated 14th July 2017 

**********************************************************************************

पायाभूत चाचणीतील प्रगत विदयार्थी कसा ठरवावा...

विषय--- भाषा

मराठी विषयात वर्ग 2 री ते  8 वी साठी
वाचन व लेखन या मूलभूत क्षमतेवर व मागच्या इयत्तेतील क्षमतेवर प्रश्न विचारले आहे.
     वर्ग निहाय  त्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे------

इयत्ता- दुसरी  मध्ये
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्नक्रमांक -
प्रश्न क्र.1,
प्रश्न क्र. 4   व
तोंडी/ प्रात्यक्षिक
एकूण गुण-        20 गुण
मागील इयत्तेवर - 10 गुण
♻♻♻♻♻♻
इयत्ता तिसरी
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न--
प्रश्न क्र. 1
प्रश्न क्र. 6 व
तोंडी/प्रात्यक्षिक  मिळून
एकूण गुण---     20 गुण
मागील इयत्तेवर- 20 गुण
♻♻♻♻♻♻
इयत्ता- चौथी
मुलभुत क्षमतेवर आधारित प्रश्न--
प्रश्न क्र. 1
प्रश्न क्र. 5
तोंडी/प्रात्यक्षिक मिळून
एकूण गुण  -         20 गुण
मागील इयत्तेवर -   20 गुण
♻♻♻♻♻♻
इयत्ता  पाचवी
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न-
प्रश्न क्र. - 1
प्रश्न क्र. - 6
तोंडी/ प्रात्यक्षिक- मिळून
एकूण गुण-        20 गुण
मागील इयत्तेवर- 30 गुण
♻♻♻♻♻♻
इयत्ता  सहावी
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न-
प्रश्न क्र-- 1
प्रश्न क्र- 6
तोंडी/प्रात्यक्षिक- मिळून
एकूण गुण  -       20 गुण
मागील इयत्तेवर- 30 गुण
♻♻♻♻♻♻
इयत्ता सातवी
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न-
प्रश्न क्र. -1
प्रश्न क्र-  8
तोंडी/प्रात्यक्षिक-मिळून
एकूण गुण  --       20 गुण
मागील इयत्तेवर-    40 गुण
♻♻♻♻♻♻
इयत्ता आठवी
मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न--
प्रश्न क्र. -1
प्रश्न क्र- 8
तोंडी/प्रात्यक्षिक-मिळून
एकूण गुण    ---   20 गुण
मागील इयत्तेवर--  40 गुण
♻♻♻♻♻♻
  वरीलप्रमाणे  लक्षात घेऊन  मूलभूत क्षमतेवर  75 %गुण  व  मागील इयत्तेच्या क्षमतेवर (वरील प्रश्न क्र. सोडून) मिळून एकूण 60 % गुण मिळाले तर तो विदयार्थी प्रगत समजला जाईल.

संदर्भ--
14 जुलै 2017 च्या शासन निर्णयान्वये

Category wise marks for basic test

1) Category-A

      Percentage marks 81% to 100%

--25 to 30 out of 30

--33 to 40 out of 40

--41 to 50 out of 50

--49 to 60 out of 60

2) Category-B

Percentage marks 61% to 80%

19 to 24 of 30

--25 to 32 out of 40

--31 to 40 out of 50

--37 to 48 out of 60

3) Category-A

Percentage marks..41% to 60%

--13 to 18 out of 30

--17 to 24 out of 40

--21 to 30 out of 50

Out of 60 - 25 to 30



4) Category d

Percentage less than 40%

Less than --12 out of 30

Less than --16 out of 40

Less than --20 out of 50

Less than --24 out of 60

***********************************************************************************

In Marathi Language

1) श्रेणी-अ
     शेकडा गुण 81%ते 100%
30 पैकी --25 ते 30
40 पैकी --33 ते 40
50 पैकी --41 ते 50
60 पैकी --49 ते 60

2) श्रेणी-ब
शेकडा गुण 61% ते 80%
30 पैकी --19 ते 24
40 पैकी --25 ते 32
50 पैकी --31 ते 40
60 पैकी --37 ते 48

3) श्रेणी -क
शेकडा गुण ..41% ते 60%
30 पैकी --13 ते 18
40 पैकी --17 ते 24
50 पैकी --21 ते 30
60 पैकी--25 ते 30

4) श्रेणी ड
शेकडा गूण  40% पेक्षा कमी
30 पैकी --12 पेक्षा कमी
40 पैकी --16 पेक्षा कमी
50 पैकी --20 पेक्षा कमी
60 पैकी --24 पेक्षा कमी

Tuesday, November 15, 2016

Summative sheet downliad n upload

इ .८ वी पायाभूत चाचणी व संकलित मुल्यमापन  १ चाचणीमधील विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद सरल प्रणालीमध्ये भरणे :

विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद Excel sheet मध्ये offline पध्दतीने करता येईल .सरल प्रणाली मध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे :

पायरी -1⃣
      
     Online पध्दतीने Excel Sheet download करणे :

       Excel sheet पुढीलप्रमाणे download करणे :
  Student database
               ⬇
             Login
                ⬇
             Excel
                ⬇
Download Baseline
& Summative 1
               ⬇
        Select  Std.
               ⬇
         Select div.
               ⬇
    Select sorting       option
               ⬇
  Download File

वरीलप्रमाणे प्रत्येक वर्गाची आणि प्रत्येक तुकडीची Excel file download करता येईल

पायरी :2⃣

Offline पद्धतीने Excel sheet मध्ये विद्यार्थांच्या गुणांची नोंद करणे .

open download Excel file
        ⬇
       Yes
        ⬇
Enable editing
आकाशी निळ्या रंगातील Baseline  column  आणि Summative-1 चे column भरणे .
           ⬇
File csv या Format मध्ये save as करणे

पायरी :3⃣

   Online पद्धतीने Excel sheet upload करणे .

Student Database
             ⬇
           Login
             ⬇
           Excel
              ⬇
  upload Baseline & Summative  1

पायरी :4⃣ .

   Report Tab मध्ये गुण पाहणे .

Student database
              ⬇
            Login
               ⬇
           Reports
                ⬇
Baseline &  Summative 1
                ⬇
   Select Exam Type
                ⬇
          select std
                ⬇
          Select div
                ⬇
     Select Sorting Option

संदर्भ :

विद्याप्राधिकरण
परिपत्रक
07/ Nov/2016

दिशादर्शन / संकलन
 
   श्री .एम.आर. पाटील
भुयेवाडी हायस्कूल .

अधिक माहितीसाठी
 
केंद्रप्रमुख , तंत्र स्नेही शिक्षक व तज्ञ शिक्षकांशी संपर्क करा .

Saturday, November 12, 2016

Baseline and Summative

*सरल महत्वाचे* :
*दिनांक : 07/11/2016*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

(सदर पोस्ट ही मा. डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)

*पायाभूत व संकलीत परीक्षाचे गुण student पोर्टल  मध्ये भरणे बाबतचे Manual*

सरल मध्ये मागील वर्षाप्रमाणे या वर्षी देखील पायाभूत चाचणी आणि संकलीत चाचणीचे गुण भरण्याची सुविधा आजपासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. *दिनांक २०/११/२०१६* ही माहिती भरून पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे.

   मागील वर्षी सर्वर च्या कमतरतेमुळे माहिती भरताना काही अडचणी  निर्माण झालेल्या होत्या परंतु या वर्षी सर्व अडचणीचा विचार करून त्या पुन्हा येणार नाही याची काळजी घेऊन सदर माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे याची  नोंद घ्यावी.या संदर्भात मा.संचालक (प्राथ.) यांचे दिनांक ५/११/२०१६ रोजीचे पत्र आपण वाचलेले असेलच.

  सदर माहितीमध्ये एकाच ठिकाणी संकलीत आणि पायाभूत परीक्षा ची माहिती ऑफलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

*महत्वाचे* : पायाभूत व संकलीत परीक्षाचे गुण student पोर्टल  मध्ये भरणे बाबतचे Manual download करण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा. 

*लिंक* : 

https://goo.gl/5mwz6y

  सर्व प्रथम मुख्याध्यापकाने आपले login करून excel या tab ला क्लिक करावे.या  स्क्रीन मध्ये excel या tab मधील download baseline and summetive exam 1 या बटनावर क्लिक करावे.
   यामध्ये आपण आपणास ज्या वर्गाची file download करावयाची आहे तो वर्ग आणि तुकडी भरावी आणि download या tab ला क्लिक करावे.लगेचच आपल्या कॉम्पुटर मध्ये त्या वर्गाची एक excel file download झालेली दिसेल.

  या file ला ओपन करून आपण दिलेल्या नमुन्यात पायाभूत आणि संकलीत चाचणी चे गुण भरावयाचे आहे.ही excel file open करताना पुढीलप्रमाणे सुचना संगणकावर दिसून येईल त्या सूचनेस आपण yes असे करावे.

  सदर स्क्रीन मध्ये आपणास वरील बाजूस असलेल्या enable editing या बटनाला क्लिक केल्याशिवाय सदर स्क्रीन मध्ये कोणतेही काम करून दिले जात नाही याची नोंद घ्यावी.

 या sheet मध्ये ज्या ठिकाणी आकाशी रंग दर्शविला गेलेला आहे फक्त त्या कॉलम मध्ये  माहिती भरावयाची आहे हे लक्षात घ्यावे.इतर ठिकाणी आपण काहीही माहिती भरू शकणार नाही.तशी सुविधा sheet मध्ये करून देण्यात आलेली आहे.

सदर स्क्रीन चे निरीक्षण व्यवस्थित केल्यास आपणास असे लक्षात येईल की आपण ज्या वर्गाची file download करू त्या वर्गासाठी पायाभूत चाचणी आणि संकलीत मूल्यमापन यासाठी असलेल्या गुणानुसार सदर sheet download होते.

*उदा.,*  इयत्ता पहिली च्या वर्गासाठी पायाभूत चाचणी नसल्याने सदर sheet मध्ये फक्त संकलीत मूल्यमापन १ चीच माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.तसेच इतर इयत्तांना देखील आपणास लागू असणाऱ्या परीक्षा आणि त्यांचे गुण लक्षात घेऊन त्याप्रमाणे भरण्याची सुविधा असलेली file download करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आपण माहिती त्वरीत भरून पूर्ण करावयाची आहे.

  अशा प्रकारे आकाशी रंगात असलेल्या कॉलम मध्ये प्रथम पायाभूत चाचणी आणि नंतर संकलीत मूल्यमापन-१ च्या गुणांची नोंद करावी.यामध्ये दोन्ही परीक्षेच्या बाबतीत present yes/no आणि marks obtaine अशा दोन कॉलम मध्ये माहिती भरावयाची आहे.ही माहिती भरताना खालील काही सूचना वाचा.

१) *विद्यार्थी जर परीक्षेसाठी उपस्थित असेल तर त्याच्या नावासमोर present Y/N या कॉलम मध्ये फक्त कॅपिटल मध्ये Y असे लिहावे.जर विद्यार्थी परीक्षेसाठी गैरहजर असेल तर त्याच्या नावासमोर कॅपिटल मध्ये N असे लिहावे.*

२) *जर विद्यार्थी  गैरहजर असेल तर त्याच्या नावासमोर marks obtaine या कॉलम मध्ये गुणांची नोंद काहीच घेऊ नये म्हणजेच blank सोडावे.कृपया तेथे 0 देखील लिहू नये याची नोंद घ्यावी.*

३) *काही मुले परीक्षेसाठी हजर असतील परंतु त्याना जर गुण 0 मिळाले असतील तर तेथे 0 असेच लिहावे.तेथे blank सोडू नये हे लक्षात घ्यावे.*

४) *ज्या मुलांची नोंद आपण student पोर्टल मध्ये केलेली नाही अशा मुलांचे नाव गुण भरण्यासाठी सदर excel sheet मध्ये दिसून येणार नाही.यासाठी सर्व विद्यार्थी student पोर्टल मध्ये नोंद करणे गरजेच्घे आहे हे लक्षात घ्यावे.*

५) *जे student आपण out of school केलेले आहे किंवा not known तुकडी मध्ये टाकलेले आहे त्या विद्यार्थ्यांचे नाव देखील excel sheet मध्ये दिसून येईल.*

६) *मिळालेले गुण हे एक अंकी असेल तर अशा गुणाची नोंद ही एक अंकीच करावी.म्हणजेच जर एखाद्या विद्यार्थ्याला ९ गुण मिळालेले असेल तर अशा गुणांची नोंद ही 09 अशी न करता फक्त 9 अशीच करावी.*

७) *माहिती भरून पूर्ण केल्यावर आणि सदर माहिती upload केल्यानंतर असे लक्षात आले की माहिती भरताना चूक झालेली आहे अशा वेळी सदर sheet पुन्हा भरून पुन्हा नव्याने upload करू शकाल.अशा वेळी आगोदर भरलेली माहिती निघून जाऊन नव्याने भरलेली माहिती त्या ऐवजी save होईल याची नोंद होईल.*

   यानंतर सदर sheet ही save as करून घ्यावी.save as करताना ही शीट other format मधील  .csv (comaa delimited) या format मध्ये save करावी.

*सदर file save करताना file name मध्ये त्या file चे नाव बदलवू नये.अन्यथा सदर file ही system ला upload होणार नाही.*

   आता आपण विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद ही सदर file मध्ये केलेली आहे.ही file आपण आपल्या login मध्ये दिलेल्या सुविधेचा उपयोग करून upload करणार आहोत.यासाठी मुख्याध्यापक आपले student पोर्टल मध्ये login करतील.login केल्यावर excel tab मधील upload baseline and summative १ या बटनावर क्लिक करतील.

excel tab मधील upload baseline and summative १ या बटनावर क्लिक केल्यावर आपणास एक स्क्रीन पहावयास मिळेल.

   या स्क्रीन मधील browse या बटनावर क्लिक करून आपण विद्यार्थ्यांची गुणांची नोंद केलेली .csv (comaa delimited) या format मधील file जी आताच आपण save केलेली आहेत ती file select करावी आणि open या बटनावर क्लिक करावे.

  अशा प्रकारे आपण सदर file browse या बटणाचा वापर करून select करावी.यानंतर browse या बटणाच्या समोर सदर file चे नाव दिसून येते.

  यानंतर आपण upload step – १ या बटनावर क्लिक करावे.या बटनावर क्लिक केल्यावर जर आपण excel sheet मध्ये नभरलेली माहिती ही योग्य प्रकारे भरलेली असेल तर आपणास पुढील प्रकारची नोटीफिकेशन स्क्रीन वर आलेली दिसून येईल.अशा प्रकारे  upload-step १ completed, please click on upload step २ अशा अर्थाची नोटीफिकेशन स्क्रीन वर आपणास दिसून येईल.या नोटीकेशन ला ok केल्यावर आपणास खाली आपण नोंद केलेल्या विद्यार्थ्यांची यादी आणि गुणांची माहिती दिसून येईल.तसेच आपण माहिती भरताना काही चुक झालेली असेल तर याच स्क्रीन वर तसा error देखील दाखवण्यात येतो.

  वरील स्क्रीन वर असलेल्या upload २ या बटनावर क्लिक करावे. या बटनावर क्लिक केल्यावर आपणास data uploaded successfully अशा नोटीफिकेशनची स्क्रीन दिसून येईल.

  अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या पायाभूत आणि संकलीत परीक्षांच्या गुणांची नोंद सरल student पोर्टल मध्ये नोंद्वावयाचे आहे हे लक्षात घ्यावे.सदर माहिती नोंद केल्यावर आपण ही माहिती व्यवस्थितपणे नोंदवली गेली अथवा नाही हे पहाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.सदर माहिती तपासून पाहण्यासाठी आपण report या tab मधील Baseline & summative १ या बटनावर क्लिक करावे.

या बटनावर क्लिक केल्यावर एक स्क्रीन आपणास पहावयास मिळेल.

  या स्क्रीन मध्ये आपणास कोणत्या परीक्षेचा report बघावयाचा आहे त्यानुसार report पहाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.याप्रमाणे आपण आपल्या शाळेचा वर्ग/तुकडी निहाय report तपासून पाहू शकाल.

*महत्वाचे* : पायाभूत चाचणी आणि संकलीत चाचणी चे गुण सरल student पोर्टल मध्ये कशा प्रकारे नोंद्वावयाचे याबाबत मराठीत manual आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.कृपया सदर ब्लॉग ला भे द्या. 

   अधिक माहितीसाठी आमच्या havelieducation.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.सरल बाबत सविस्तर माहिती तेथे आपणास मिळेल.

*राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा  आणि सदर फॉर्म भरा.*

*लिंक* :   

https://goo.gl/6CiLy0

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
(Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in

Saturday, August 20, 2016

A simple method of extracting the basic test percentage

* %%%%%%%%%%%%%%%%% *
 Percentage of the class

Both Marathi and Mathematics should be differentiated by the following formula.

The sum of all student marks is × 100
  --------------------------------------------
   Class Level क Maximum test score

E.g. My school's 3rd grade is 12.
The total marks of 12 students are 340. The maximum test score for 3rd is 40.

340 100
-------------------
12 × 40

   34000
 = -----------
    480

= 70.83

* %%%%%%%%%%%%%%%% *
         School percentage

Subject wise should be drawn as follows.

Average the percentage of all classes.

E.g. In a school with classes up to 4th
Hundreds of Marathi subjects in a school

2nd - 72%
   3rd - 85.5%
4th - 91%


Percentage of Marathi subject of the school =

72 + 85.5 + 91
------------------------
        3

= 82.83

The same should be done for mathematics.


The final percentage of the school should be decided by averaging the Marathi and Maths subjects.

Marathi She. Proof + Mathematics Proof
-----------------------------------------------

2

E.g.
Suppose the percentage of Mathematics subject is 92.5.


82.83 + 92.5
---------------------
2

= 87.66%

Now the school grade should be drawn as follows.

81 to 100 - A
61 to 80 - B
41 to 60 - C
0 to 40 - D




पायाभूत चाचणी शेकडेवारी काढण्याची सोपी पद्धत

*%%%%%%%%%%%%%%%%%*
 वर्गाचे शेकडा प्रमाण

मराठी व गणित दोन्हीचे वेगवेगळे खालील सूत्राने काढावे.

सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज ×100
  --------------------------------------------
   वर्गाचा पट × चाचणीचे कमाल गुण

उदा. माझ्या शाळेचा 3 री चा पट 12 आहे.
12  विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांची बेरीज 340 आहे. 3 री साठी चाचणीचे कमाल गुण 40 आहेत.

340 × 100
------------------
12 × 40

   34000
 = -----------
    480

= 70.83

*%%%%%%%%%%%%%%%%*
         शाळेचे शेकडा प्रमाण

विषयनिहाय खालील प्रमाणे काढावे.

सर्व वर्गांच्या शेकडा प्रमाणाची सरासरी काढावी.

उदा. 4 थी पर्यंत वर्ग असलेल्या शाळेत
एका शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण

2 री   - 72%
   3 री   - 85.5%
4 थी  - 91%


शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण =

72 + 85.5 + 91
------------------------
        3

=    82.83

असेच गणित विषयासाठी करावे.


शाळेचे अंतिम शेकडा प्रमाण मराठी व गणित विषयाची सरासरी काढून ठरवावे.

मराठी शे. प्रमाण + गणित शे. प्रमाण
----------------------------------------------

2

उदा.
गणित विषयाचे शेकडा प्रमाण 92.5 मानू.


82.83 + 92.5
---------------------
2

= 87.66%

आता शाळेची श्रेणी खालील प्रमाणे काढावी.

81 ते 100   - अ
61 ते 80     - ब
41 ते 60     - क
0   ते 40     - ड

Wikipedia

Search results